Post Matric Scholarship 2024 : कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडामधून कोटक महिंद्रा बँक कोटक ज्युनिअर स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना 3500 रुपये एवढी शिष्यवृत्ती देत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांची एसएससी, सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डातून दहावी झालेली असेल असे विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे दर महिना साडेतीन हजार रुपये अकरावी व बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहेत.
एकूण 73500 रुपये 21 महिन्यासाठी कोटक महिंद्रा बँकेतून या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, तुमची सुद्धा दहावी झाली असेल तर तुम्ही या स्कॉलरशिप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
अटी व पात्रता
- विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने दहावी मध्ये कमीत कमी 85 टक्के मार्क मिळवलेल्या असणे आवश्यक आहे व दहावी 2024 मध्ये झालेली असावी.
- विद्यार्थ्याने अकरावी मध्ये कोणत्यातरी विद्यालयांमध्ये आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- कुटुंबाचं एकूण उत्पन्न तीन लाख वीस हजारापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी हा मुंबई मेट्रोपिलेशन रिझन (MMR) मधीलच असणं आवश्यक आहे.
- कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी फॉर स्टडी यांच्या पाल्यांसाठी ही योजना लागू नाही.
या योजनेचे फायदे
- विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीच्या शैक्षणिक खर्चासाठी कोटक महिंद्रा बँकेकडून दर महिना साडेतीन हजार रुपये असे एकूण 73 हजार पाचशे रुपये मिळतात.
- शैक्षणिक खर्चाचा अतिरिक्त भार पालकावर पडत नाही त्यामुळे व्यवस्थित रित्या शिक्षण विद्यार्थ्यांना करता येते.
- विद्यार्थ्यांना हे पैसे दर तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला दिले जातात हे पैसे ट्युशन फीस, बुक, स्टेशनरी, ट्रॅव्हल्स आणि इतर शैक्षणिक खर्चासाठीच लागू असतील.
आवश्यक कागदपत्रे (Post Matric Scholarship)
दहावीची मार्कशीट, रेशन कार्ड (केसरी किंवा पिवळी शिधापत्रिका), उत्पन्नाचा दाखला, अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराचे व पालकाचे आधार कार्ड, पालकाचे पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, अलीकडे भरलेला आयकर रिटर्न/फॉर्म 26AS, एकल पालक असल्यास डेथ सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांचे बँक खात्याचा तपशील.
अर्ज कसा करावा
- खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये गेल्यानंतर कोटक ज्युनिअर स्कॉलरशिप 2024-25 हे पेज ओपन होईल.
- तिथे स्टार्ट अप्लिकेशन म्हणायचं आवश्यक असलेले सर्व माहिती Post Matric Scholarship भरायचे विचारलेले सगळे कागदपत्र अपलोड करायचे.
- आणि टर्म्स व कंडिशन्स ला क्लिक करून प्रिव्ह एप्लीकेशन ला क्लिक करायचं आहे अर्ज व्यवस्थित रित्या भरली की नाही सर्व तपासून तुम्ही अर्ज सबमिट करायचा आहे.
कोटक ज्युनिअर स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
Sangita me
8Th pass out ahe
Rutuja me 10
Pass out ahe