Post Matric Scholarship : 10 वी पास विध्यार्थ्यांना दर महिना 3500 रुपये स्कॉलरशिप; ऑनलाईन अर्ज करा
Post Matric Scholarship 2024 : कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडामधून कोटक महिंद्रा बँक कोटक ज्युनिअर स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना 3500 रुपये एवढी शिष्यवृत्ती देत आहेत. ज्या विद्यार्थ्यांची एसएससी, सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डातून दहावी झालेली असेल असे विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे दर महिना साडेतीन हजार रुपये अकरावी व बारावीपर्यंतच्या … Read more